Tuesday, 2 July 2013

2july 2013

एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले .
.
.
.
.
.
.
.
मुलाने आधी उडी मारली ,
.
मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली
.
मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वरआला आणी म्हणला
''मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारशील''
.
.
.
.
.
.
म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला  Photoमुलगा= खुप चांगला dress घातलास
मुलगी= अया खंरच
मुलगा=लिपस्टिक पण चांगली आहे
मुलगी= thank u
मुलगा= मेँकअप पण खुप चांगला आहे
मुलगी= thank u भैया


मुलगा= कमाल आहे तरीपण तु सुंदर दिसतनाही 


No comments:

Post a Comment