Tuesday 7 April 2015

झी मराठी

झी मराठी आणी लग्नाच्या अवस्था..
लग्नाआधी - होणार सुन या घरची...
.लग्नात - जुळुन येतील रेशीमगाठी....
लग्नाच्या 2 महिन्यानंतर -तू तिथे मी....
लग्नाच्या 2 वर्षानंतर - डिटेक्टिव
अस्मिता....
लग्नाच्या 5 वर्षानंतर -
माझिया प्रियाला प्रित कळेना....
लग्नाच्या 10 वर्षानंतर - का रे दुरावा....
लग्नाच्या 20 वर्षानंतर -
एका लग्नाची दुसरी गोष्ट....
लग्नाच्या 40 वर्षानंतर -चला हवा येऊ द्या 




अय्या खरचं.

No comments:

Post a Comment