Tuesday, 7 April 2015

Confusing joke....हुशार माणसांसाठी

आई: बंटी दुकानातून १ दुधाची पिशवी आण
आणि अंडी असतील तर ६ आण.
,
.
बंटी: आई ६ दुधाच्या पिशव्या आणल्यात.
,
आई: मेल्या १च पिशवी सांगितली होती.
,
.
,
.
,
बंटी: आई दुकानात अंडी होती म्हणून ६
आणल्या.
समजलं नसेलंच ......
परत वाचा. 




अय्या खरचं.

अय्या खरचं.

पती: good morning
प्रिये,
आज असा चहा बनव की
तन मन डोलायला लागेल....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पत्नी: आपल्याकडे म्हशीचे
दुध येते नागिणीचे नाही..!! 



अय्या खरचं.

अय्या खरचं.

बंडया रडत रडत घरी आला. बाबांनी विचारले, "काय झाले बंडया?"
बंडया: मास्तरांनी मला मारलं.
बाबा: काहितरी आगावूगिरी केली असशील.
बंडया: नाही बाबा. मास्तरांनी प्रश्न विचारला की ३ लिंगे कोणती?
बाबा: मग तू काय म्हणालास?
बंडया: पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुसलिंग.
बाबा: बरोबर आहे. मग का मारलं?
बंडया: मास्तरांनी उदाहरण विचारले
बाबा: तु काय म्हणालास?
बंडया: तो फळा, ती शाळा आणि ते मास्तर. 



अय्या खरचं.


crzy indian2

बंडया रडत रडत घरी आला. बाबांनी विचारले, "काय झाले बंडया?"
बंडया: मास्तरांनी मला मारलं.
बाबा: काहितरी आगावूगिरी केली असशील.
बंडया: नाही बाबा. मास्तरांनी प्रश्न विचारला की ३ लिंगे कोणती?
बाबा: मग तू काय म्हणालास?
बंडया: पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुसलिंग.
बाबा: बरोबर आहे. मग का मारलं?
बंडया: मास्तरांनी उदाहरण विचारले
बाबा: तु काय म्हणालास?
बंडया: तो फळा, ती शाळा आणि ते मास्तर. 

                                                                             

crzy indian

जपान मध्ये एका नामांकीत साबण कंपनीच्या कव्हर मध्ये
साबण न टाकताच तसेच रिकामे कव्हर पाठवून दिले.....
असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून
तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे एक्स-रे मशीन
विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर चेक करून पुढे
पाठवू लागले.....
.
.
.
असाच प्रकार एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला,
आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले असेल!!!!
.
.
विचार करा....
.
.
६०० रूपायचा टेबल फॅन आणला आणि साबणाचे कव्हर
त्यासमोरून पाठवले,रिकामे कव्हर आपोआप उडून गेले....
.....नाद नाही करायचा मराठी इंजिनियर्स चा...... 

Wednesday, 9 October 2013

ऊस

प्रेमात पडलेली मुलगी फिल्मी स्टाइलने आईला सांगते.

मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती.

आई - हो का? बरं.

मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती.

आई - अगं हो...कळलं ना.

मग काय???

शेवटी आई कंटाळून तिला ऊस आणून देते.

उर्जा


गुरूजीः ऊर्जेची व्याख्या सांग बंड्या?

बंड्याः गुरूजी, पूर्ण व्याख्या येत नाही. फक्त शेवट-शेवटची येते.

गुरूजीः असू दे. येते तेवढी सांग बघू.

बंड्या. ओके. ..... तर याला आपण ऊर्जा असे म्हणतो!